Aggabai Sasubai | अभिजित राजे म्हणजे आशेचा एक किरण | Zee Marathi | Episode Update
2019-11-07 53
झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत कारखानीस काका काकुंशी प्रज्ञा जशी वागली ते बघून आजोबा काकांना प्रज्ञावर केस करायला सांगतात. मात्र काका तसं करायला तयार होतील का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale